जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया
महाराष्ट्र शासन
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया
Collector Office Gondia 3

भूमिक्रमणिका थोडक्यात

     लोकाभिमूख प्रशासन हा उद्देश डोळयासमोर ठेवून गोंदिया जिल्हा प्रशासनामार्फत "भूमिक्रमणिका प्रणाली - (Land Convertion Registry)" नागरिकांच्या सेवेत आणत आहोत. ज्याव्दारे नागरिकांना घरबसल्या Digital पध्दतीने बिनशेती वापराची सनद प्राप्त करता येईल.

     पारदर्शक प्रशासन, नागरिकांच्या वेळ व संसाधनाची बचत व सुलभता इ. उदिष्टये डोळयासमोर ठेवून ही प्रणाली आपल्या सेवेत आणत आहोत.

प्रजित नायर (भा.प्र.से)
जिल्हाधिकारी, गोंदिया

जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया